शनिवार, ३१ मे, २०२५
शुक्रवार, ३० मे, २०२५
गुरुवार, २९ मे, २०२५
बुधवार, २८ मे, २०२५
मंगळवार, २७ मे, २०२५
सोमवार, २६ मे, २०२५
रविवार, २५ मे, २०२५
शनिवार, २४ मे, २०२५
शुक्रवार, २३ मे, २०२५
अध्यापनाची खरी पध्दत कोणती ? प्रत्येक शिक्षकांनी वाचावे.
गुरुवार, २२ मे, २०२५
बुधवार, २१ मे, २०२५
मंगळवार, २० मे, २०२५
सोमवार, १९ मे, २०२५
रविवार, १८ मे, २०२५
शनिवार, १७ मे, २०२५
विद्यार्थ्यांच्या सकारात्मक नोंदीचे परिणाम काय होऊ शकतात ? नक्की ऐका.
सरांनी अतिशय छान व सत्य परिस्थितीवर भाष्य केलेले आहे.
विनोदात्मक आहे पण अशा घटना आपल्या सोबत देखील होऊ शकतात. (सरांनी केलेली नोंद योग्य की अयोग्य हे ठरवत बसू नका)
शुक्रवार, १६ मे, २०२५
गुरुवार, १५ मे, २०२५
बुधवार, १४ मे, २०२५
मंगळवार, १३ मे, २०२५
को.ए.सो रोहा इंग्रजी माध्यमातून विनित विजय धोत्रे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
को.ए.सो रोहा इंग्रजी माध्यमातून विनित विजय धोत्रे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
विनित विषयी सांगत असताना त्याला लहान पणापासून चित्र काढण्याची आवड होती च त्यामुळे शाळेत पहिली पासून त्याचे अक्षर लेखन खूप छान आहे. वर्गात त्यांचा अक्षर लेखनात कायम पहिल्या 3 मध्ये असायचा , 5वी असताना त्यांचा रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला. चित्रकला गायन संगीत आवड आहे. त्याचे गणित व सायन्स आवडते विषय,कायम out off मार्क मिळायचे. सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणून त्याची ओळख आहे. चित्रकला मध्ये ही वर्गात पहिला दुसरा कायम असायचा.लीडर ची भूमिका मधे कायम भाग घेणे , गॅदरींग मधे सूत्रसंचालन करणेची कायम आवड आहे.SV EDUCATION ROHA ला त्याने Rissing Star म्हणून ओळख निर्माण केली तेथे *श्री विज्ञान खवरे सर* यांचा आवडता विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण झाली.
दहावी वर्गात सुवर्णा मोरे मॅडम वर्गशिक्षिका,मोहिनी साळवी मॅडम, अपर्णा दळवे मॅडम व स्वाती जोशी प्रिन्सिपल या सर्व मार्गदर्शक शिक्षक व माझ्या आई - वडिलांमुळे मला हे यश मिळाले आहे.
सातत्यपूर्ण व नियमित अभ्यास हेच माझ्या यशाचे गमक आहे असे विनित मानतो.
मराठा पर्यटन ट्रेन विशेष रेल्वे
मराठा पर्यटन ट्रेन ही विशेष रेल्वे ९ जून २०२५ पासून सुरु होत असून, ती ६ दिवसांच्या प्रवासात पर्यटकांना #महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ले व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी देणार आहे. या ट्रेनचा उद्देश मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास दाखवणे हा आहे.
या ६ दिवसांच्या प्रवासात भेट देण्यात येणारी ठिकाणे:
1. #छत्रपती_शिवाजी_महाराज_टर्मिनस/दादर/ठाणे – येथून ट्रेनचा प्रारंभ
2. #रायगड_किल्ला
3. #पुणे परिसर
लाल महाल
#कसबा गणेश मंदिर
#शिवसृष्टी_प्रकल्प
4. #शिवनेरी_किल्ला – शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
5. #भीमाशंकर_ज्योतिर्लिंग मंदिर
6. #प्रतापगड_किल्ला
7. #पन्हाळगड_किल्ला
8. #कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर
विशेष वैशिष्ट्ये:
IRCTC कडून यात्रा पॅकेजसह ट्रिप
प्रवासादरम्यान गाईड व माहितीपर सत्र
ऐतिहासिक स्थळांची प्रत्यक्ष भेट
Breaking News आज दहावीचा निकाल
दहावीच्या निकालाचे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
साईट वर लोड येऊन निकाल पाहण्यास विलंब होऊ नये यासाठी सर्व निकालाच्या अधिकृत साईट एकाच ठिकाणी संग्रहित करून देण्यात आलेल्या आहेत.
दहावी निकाल पाहा १
दहावी निकाल पाहा २
दहावी निकाल पाहा ३
दहावी निकाल पाहा ४
दहावी निकाल पाहा ५
दहावी निकाल पाहा ६
दहावी निकाल पाहा ७
दहावी निकाल पाहा ८
दहावी निकाल पाहा ९
सोमवार, १२ मे, २०२५
रविवार, ११ मे, २०२५
शनिवार, १० मे, २०२५
शुक्रवार, ९ मे, २०२५
गुरुवार, ८ मे, २०२५
रोज नवीन पाच इंग्रजी शब्द ओळख दिवस पहिला
सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम
माझी शाळा माझे उपक्रम
रोज नवीन इंग्रजी शब्द ओळख
दिवस पहिला
दि.०८/०५/२०२५
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता
इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...
-
मराठी उतारा प्रश्न मंजूषा पुढचा प्रश्न (Next)
-
निकाल पाहण्यासाठी खाली क्लीक करा
-
समूहदर्शक शब्द प्रश्न मंजूषा 🎯 घटक: समूहदर्शक शब्द (एकूण २० प्रश्न) पुढचा प्रश्न (Next)
























.png)











