वेलांटीयुक्त शब्दांचे वाचन
निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन सुधार प्रकल्प
वेलांटीयुक्त शब्दांचे वाचन
निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन सुधार प्रकल्प
📌 कानायुक्त शब्दांचे वाचन
📌 उद्देश
वाचनात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन सुधारण्याच्या उद्देश्याने हा व्हिडिओ बनवला आहे.
📌 कृतिकार्यक्रम
या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रथम मुलांना वाचन ऐकवून पाठीमागे बोलण्यास सांगावे. सराव झाल्यास व्हिडिओ चा आवाज Mute 🔇 करून व्हिडिओ दाखवून मुलांकडून वाचन करून घेण्यात यावा. भरपूर सराव झाल्यास अशाप्रकारचे शब्द वाचनात मुलांना अडचण येणार नाही.
📌 व्हिडिओ निर्मिती
श्री.प्रमोद दिगंबर मोरे
सौ.सोनाली प्रमोद मोरे
रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी
ता.रोहा जि.रायगड
9404566070
📌 वाचक स्वर :
कु.पार्थ प्रमोद मोरे
https://youtu.be/H72iYRCr6DU?feature=shared
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
महाराष्ट्र निपुण करण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रुपवर शेअर करावा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...