शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 निकाल जाहीर

 


09 फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आज जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

वैयक्तिक विद्यार्थ्याचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

वरील लिंकवर क्लीक केल्यावर खालील दिलेल्या फोटोमधील ऑपशन वर क्लीक केल्यावर डायरेक्ट विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येईल





 

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

नवोदय इतिहासात पहिल्यांदाच वैयक्तिक गुण पाहता येत आहेत.

 

नवोदय परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक गुण पाहता येत आहेत. खालील लिंकवर क्लीक करून आपल्या विद्यार्थ्यांचे गुण पाहून घ्या.



माझी शाळा माझा वाढदिवस नाविन्यपूर्ण उपक्रम

  🎂🌸 रायगड जिल्हा परिषद शाळा उसर ठाकूरवाडी ता.रोहा 🌸🎂 वर्ष २०२६-२७ 🎉 माझी शाळा माझा वाढदिवस 🎉 विद्यार्थ्यांच्या आनंददायी सहभागातून रा...