काल दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी अमृतवेल फाउंडेशन तर्फे उसर ठाकूरवाडी येथे *"चित्रकला स्पर्धा"* आयोजली करण्यात आली.
(या चित्रकला स्पर्धेत शिक्षक,विद्यार्थी व अमृतवेल फाउंडेशन चे सर्व सदस्य यांनी चित्रकलेचा आनंद घेतला "एक दिवस आपण ही लहान होऊयात"याप्रमाणे लहान मुलांसोबत लहान होण्याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनी घेतला. त्याच प्रमाणे त्यांना *प्रत्येक विद्यार्थ्यास*
१. लिखाणाची वही १ किंवा २
२.चित्रकला वही १
३.रंगीत खडू बॉक्स
४. पेन्सिल,खोड्राबर, पट्टी ,शारपनर किट
५. खाऊ (लाडू चिवडा पॅकेट)
वाटप करणार करण्यात.
ह्यात वाढदिवसाच्या अनुषंगाने
*पायल शेडगे*
*प्रवीण नाकती*
*मेहता सर आपल्या आईच्या स्मरणार्थ* सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हातच घ्यावे.
शेवटी सुंदर चित्रांना बक्षीस वाटप करण्यात आले व शाळेच्या वतीने अमृतवेल फाउंडेशन चे आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा