गुरुवार, २७ मार्च, २०२५

कानायुक्त शब्दांचे वाचन निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन सुधार प्रकल्प

निपुण महाराष्ट्र अंतर्गत वाचन सुधार प्रकल्प*

           📌 कानायुक्त शब्दांचे वाचन




            📌 उद्देश

वाचनात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन सुधारण्याच्या उद्देश्याने हा व्हिडिओ बनवला आहे. 


          📌 कृतिकार्यक्रम

या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रथम मुलांना वाचन ऐकवून पाठीमागे बोलण्यास सांगावे. सराव झाल्यास व्हिडिओ चा आवाज Mute 🔇  करून व्हिडिओ दाखवून मुलांकडून वाचन करून घेण्यात यावा. भरपूर सराव झाल्यास अशाप्रकारचे शब्द वाचनात मुलांना अडचण येणार नाही.


         📌 व्हिडिओ निर्मिती

             श्री.प्रमोद दिगंबर मोरे

             सौ.सोनाली प्रमोद मोरे

       रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी

                ता.रोहा जि.रायगड

                9404566070


          📌 वाचक स्वर :

            कु.पार्थ प्रमोद मोरे


https://youtu.be/H72iYRCr6DU?feature=shared

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

महाराष्ट्र निपुण करण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रुपवर शेअर करावा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...