शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५

इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 निकाल जाहीर

 


09 फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आज जाहीर करण्यात आला आहे, निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

वैयक्तिक विद्यार्थ्याचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा

वरील लिंकवर क्लीक केल्यावर खालील दिलेल्या फोटोमधील ऑपशन वर क्लीक केल्यावर डायरेक्ट विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येईल





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...