मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

शिक्षण परिषद तांबडी बुद्रुक डिजिटल निमंत्रण व उपस्थिती पत्रक

शिक्षण परिषद निमंत्रण

|| श्री ||

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

केंद्र: तांबडी बुद्रुक, ता. रोहा

आयोजक:

रा. जि. प. शाळा उसर ठाकूरवाडी

तालुका: रोहा, जिल्हा: रायगड

दि. ३१/१२/२०२५ (बुधवार)

वेळ: १२:०० ते ५:००

कार्यक्रमाची रूपरेषा

राष्ट्रगीत

दीपप्रज्वलन

स्वागत गीत

ईशस्तवन

प्रास्ताविक:

मा. श्री. विवेकानंद पोटे सर (केंद्रप्रमुख)

१) विविध प्रकारचे कागदी फुले बनवणे

मार्गदर्शक: श्रीम. दळवी मॅडम

२) टॅग (TAG) मीटिंग

मार्गदर्शक: श्री. वारे सर

निमंत्रक

समस्त शिक्षक वृंद व व्यवस्थापन समिती

रा. जि. प. शाळा उसर ठाकूरवाडी, ता. रोहा

उपस्थिती कळवण्यासाठी मेसेज बनवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी शाळा माझा वाढदिवस नाविन्यपूर्ण उपक्रम

  🎂🌸 रायगड जिल्हा परिषद शाळा उसर ठाकूरवाडी ता.रोहा 🌸🎂 वर्ष २०२६-२७ 🎉 माझी शाळा माझा वाढदिवस 🎉 विद्यार्थ्यांच्या आनंददायी सहभागातून रा...