१ ले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू
जन्म: १४ नोव्हेंबर १८८९ | मृत्यू: २७ मे १९६४
कार्यकाळ: १५ ऑगस्ट १९४७ - २७ मे १९६४
कार्यकाळ: १५ ऑगस्ट १९४७ - २७ मे १९६४
कार्यवाहू पंतप्रधान
गुलझारीलाल नंदा
जन्म: ४ जुलै १८९८ | मृत्यू: १५ जानेवारी १९९८
कार्यकाळ: २७ मे १९६४ - ९ जून १९६४
कार्यकाळ: २७ मे १९६४ - ९ जून १९६४
२ रे पंतप्रधान
लाल बहादूर शास्त्री
जन्म: २ ऑक्टोबर १९०४ | मृत्यू: ११ जानेवारी १९६६
कार्यकाळ: ९ जून १९६४ - ११ जानेवारी १९६६
कार्यकाळ: ९ जून १९६४ - ११ जानेवारी १९६६
३ रे पंतप्रधान
इंदिरा गांधी
जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४
कार्यकाळ: १९६६ - १९७७ आणि १९८० - १९८४
कार्यकाळ: १९६६ - १९७७ आणि १९८० - १९८४
४ थे पंतप्रधान
मोरारजी देसाई
जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | मृत्यू: १० एप्रिल १९९५
कार्यकाळ: २४ मार्च १९७७ - २८ जुलै १९७९
कार्यकाळ: २४ मार्च १९७७ - २८ जुलै १९७९
५ वे पंतप्रधान
चौधरी चरण सिंह
जन्म: २३ डिसेंबर १९०२ | मृत्यू: २९ मे १९८७
कार्यकाळ: २८ जुलै १९७९ - १४ जानेवारी १९८०
कार्यकाळ: २८ जुलै १९७९ - १४ जानेवारी १९८०
६ वे पंतप्रधान
राजीव गांधी
जन्म: २० ऑगस्ट १९४४ | मृत्यू: २१ मे १९९१
कार्यकाळ: ३१ ऑक्टोबर १९८४ - २ डिसेंबर १९८९
कार्यकाळ: ३१ ऑक्टोबर १९८४ - २ डिसेंबर १९८९
७ वे पंतप्रधान
विश्वनाथ प्रताप सिंह
जन्म: २५ जून १९३१ | मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८
कार्यकाळ: २ डिसेंबर १९८९ - १० नोव्हेंबर १९९०
कार्यकाळ: २ डिसेंबर १९८९ - १० नोव्हेंबर १९९०
८ वे पंतप्रधान
चंद्रशेखर
जन्म: १ जुलै १९२७ | मृत्यू: ८ जुलै २००७
कार्यकाळ: १० नोव्हेंबर १९९० - २१ जून १९९१
कार्यकाळ: १० नोव्हेंबर १९९० - २१ जून १९९१
९ वे पंतप्रधान
पी. व्ही. नरसिंह राव
जन्म: २८ जून १९२१ | मृत्यू: २३ डिसेंबर २००४
कार्यकाळ: २१ जून १९९१ - १६ मे १९९६
कार्यकाळ: २१ जून १९९१ - १६ मे १९९६
१० वे पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी
जन्म: २५ डिसेंबर १९२४ | मृत्यू: १६ ऑगस्ट २०१८
कार्यकाळ: १९९६, १९९८-१९९९, १९९९-२००४
कार्यकाळ: १९९६, १९९८-१९९९, १९९९-२००४
११ वे पंतप्रधान
एच. डी. देवेगौडा
जन्म: १८ मे १९३३ | मृत्यू: हयात
कार्यकाळ: १ जून १९९६ - २१ एप्रिल १९९७
कार्यकाळ: १ जून १९९६ - २१ एप्रिल १९९७
१२ वे पंतप्रधान
इंद्रकुमार गुजराल
जन्म: ४ डिसेंबर १९१९ | मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२
कार्यकाळ: २१ एप्रिल १९९७ - १९ मार्च १९९८
कार्यकाळ: २१ एप्रिल १९९७ - १९ मार्च १९९८
१३ वे पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग
जन्म: २६ सप्टेंबर १९३२ | मृत्यू: हयात
कार्यकाळ: २२ मे २००४ - २६ मे २०१४
कार्यकाळ: २२ मे २००४ - २६ मे २०१४
१४ वे पंतप्रधान
नरेंद्र मोदी
जन्म: १७ सप्टेंबर १९५० | मृत्यू: --
कार्यकाळ: २६ मे २०१४ - आजपर्यंत
कार्यकाळ: २६ मे २०१४ - आजपर्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा